India vs Pakistan Matches Lined Up Across Formats in 2026
esakal
Full list of India vs Pakistan clashes in 2026 : २०२६ हे वर्ष भारतीय चाहत्यांसाठी खूप खास असणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जेतेपद कायम राखण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील महिला संघ वन डे पाठोपाठ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सज्ज आहे आणि १९ वर्षांखालील संघ आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप स्पर्धेत जोर लावणार आहे. या सर्व स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी अनेकवेळा समोरासमोर येणार आहेत.