India vs Pakistan Live Score: विराट कोहलीचं खणखणीत शतक अन् भारतानं उडवला पाकिस्तानचा धुव्वा; आता पुढचं आव्हान न्यूझीलंडचं

IND vs PAK Live Score: Pitch Report, Expected Playing 11, Where to Watch: भारत आणि पाकिस्तान संघात दुबईमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील सामना खेळला जाणार आहे.
Virat Kohli | India vs Pakistan | Champions Trophy 2025
Virat Kohli | India vs Pakistan | Champions Trophy 2025Sakal
Updated on

India Next Match: भारतीय संघ आता एक आठवड्याने खेळणार

भारतीय संघाचा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील साखळी फेरीचा तिसरा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. पुढच्या रविवारी म्हणजेच २ मार्च रोजी हा सामना दुबईत होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com