T20 World Cup 2026: भारत - पाकिस्तान पुन्हा भिडणार! भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपबाबत महत्त्वाची अपडेट
T20 World Cup 2026 Group Updates: टी२० वर्ल्ड कप २०२६ भारत आणि श्रीलंकेत पुढच्या वर्षाच्या सुरुवातीलाच खेळवला जाणार असून या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने-सामने दिसणार आहेत.