T20 WC, IND vs PAK: विजय अन् थेट सुपर-८ चे तिकीट मिळवा; पण पाऊसामुळे सामना रद्द झालं तर काय?

India vs Pakistan Super 8 Scenarios: टी२० वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रविवारी होणार आहे. दोन्ही संघांना सुपर ८ फेरीत जाण्याची संधी आहे. पण या सामन्यावर पावसाचे सावटही आहे.
India vs Pakistan

India vs Pakistan

Sakal

Updated on

India vs Pakistan Super 8 Qualification Scenarios: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील सुपर ८ फेरीसाठी शर्यत रोमांचक झाली आहे. चार गटातून प्रत्येकी अव्वल दोन संघच सुपर ८ मध्ये पोहोचणार आहे.

आता रविवारी (१५ फेब्रुवारी) भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) या दोन्ही संघांना सुपर ८ फेरीचं तिकीट मिळवण्याची संधी आहे. भारत आणि पाकिस्तान संघात कोलंबोमध्ये संध्याकाळी सामना होणार आहे. या सामन्यानंतर अ गटातील चित्र जवळपास स्पष्ट होणार आहे.

<div class="paragraphs"><p>India vs Pakistan</p></div>
T20 WC, IND vs PAK: भारतीयांसमोर पाकच्या फिरकीचे आव्हान; सायंकाळपर्यंत पावसाचा अंदाज, मात्र त्यानंतर खेळ होण्याची शक्यता
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com