
India vs Pakistan | ICC Women's World Cup 2025
Sakal
महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये भारत-पाकिस्तान सामन्याच्या नाणेफेकीत गोंधळ झाला.
हरमनप्रीत कौरने नाणे उडवले, पण फातिमा सना खानने 'टेल्स' म्हटले असतानाही 'हेड्स' ऐकले गेले.
त्यामुळे पाकिस्तानला नाणेफेक जिंकली असे घोषित करण्यात आले.