IND U19 vs PAK U19, Live Streaming: भारताने जिंकला टॉस! पाकिस्तानचे हिशेब चुकते करण्याची संधी, Playing XI मध्ये द्रविड-सेहवाग

U19 Asia Cup 2026, India vs Pakistan Where to Watch: १९ वर्षांखालील आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. या सामन्यातून भारतीय संघाला पाकिस्तानकडून गेल्यावर्षी झालेल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी असेल. या सामन्यात द्रविड आणि सेहवागची जोडीही खेळणार आहे.
U19 Asia Cup | India vs Pakistan

U19 Asia Cup | India vs Pakistan

Sakal

Updated on: 

U19 Asia Cup 2026, India vs Pakistan: १९ वर्षांखालील आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज (८ नोव्हेंबर) भारताचा पाकिस्तानविरुद्ध साखळी सामना होत आहे. हा सामना अल अमेरत क्रिकेट मैदानात खेळले जात आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार लक्ष्य रायचंदानी याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

U19 Asia Cup | India vs Pakistan
IND U19 vs NEP U19 : आर्यवीर सेहवागच्या वादळी ७० धावा; लक्ष्यसोबत भारताला Asia Cup मध्ये मिळवून दिला विजय, आता पाकिस्तानला चोपणार...
Loading content, please wait...