India U19 reach Asia Cup final after beating Afghanistan, Pakistan beat Bangladesh in SF
esakal
India seek revenge against Pakistan in U19 Asia Cup final: भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेची फायनल होणार आहे. पाकिस्तानने साखळी फेरीत भारतावर विजय मिळवला होता आणि त्याची व्याजासकट परतफेड करण्याची संधी भारतीय संघाला मिळाली आहे. उपांत्य फेरीत लक्ष्य रायचंदानी व आर्यवीर सेहवागच्या ( Aaryvir Sehwag) अर्धशतकाच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानचा पराभव केला. तेच दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तानने बांगलादेशवर विजय मिळवला. आता स्पर्धेचा अंतिम सामना १४ नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे.