IND vs PAK Asia Cup Final : भारत-पाकिस्तान, हे आशिया चषक जेतेपदासाठी भिडणार! पण हा सामना केव्हा, कुठे, किती वाजता Live पाहता येणार? कोणतं चॅनेल?

Where to watch India vs Pakistan U19 final live in India? क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान महामुकाबला पाहायला मिळणार आहे. १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत.
IND vs PAK Final U19 Asia Cup

IND vs PAK Final: When and Where to Watch India-Pakistan U19 Asia Cup Title Clash Live

esakal

Updated on: 

India vs Pakistan U19 Asia Cup final live streaming details: १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेच्या जेतेपदासाठी भारत-पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी समोरासमोर येणार आहेत. या स्पर्धेच्या साखळी सामन्यात पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाची सव्याज परतफेड करण्याची भारताला नामी संधी मिळाली आहे. पण, हा सामना केव्हा होणार, कुठे खेळवला जाणार आणि कोणत्या चॅनेलवर भारतीयांना पाहता येणार?

Loading content, please wait...