U19 World Cup, IND vs PAK: पाकिस्तानने जिंकला टॉस! भारतीय संघात वैभव सूर्यवंशीसह 'या' खेळाडूंना संधी; पाहा प्लेइंग-११

U19 WC, India vs Pakistan toss: १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या अखेरच्या सुपर सिक्स सामन्यात पाकिस्तानने भारताविरुद्ध टॉस जिंकला आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघात दोन बदल झाले आहेत.
India vs Pakistan | U19 World Cup 2026

India vs Pakistan | U19 World Cup 2026

Sakal

Updated on

U19 World Cup 2026, India vs Pakistan Playing XI: पाच वेळा १९ वर्षांखालील वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघाचा पाकिस्तानविरुद्ध रविवारी (१ फेब्रुवारी) सुपर सिक्सचा अखेरचा सामना होत आहे. गेल्या महिन्यात आशिया करंडक स्पर्धेत अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी भारतासमोर आहे.

<div class="paragraphs"><p>India vs Pakistan | U19 World Cup 2026</p></div>
U19 World Cup, IND vs PAK: भारताला आशिया कपच्या पराभवाचा हिशोब चुकता करण्याची संधी, पाकिस्तानविरुद्धचा Live मॅच कुठे पाहाणार?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com