U19 World Cup, IND vs PAK: वैभव सूर्यवंशी स्वस्तात बाद, पण वेदांत त्रिवेदीचं झुंजार अर्धशतक; भारताचे पाकिस्तानसमोर मोठं लक्ष्य

India set 253 targert for Pakistan in U19 WC: १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्ध सुरुवातीला झटपट विकेट्स गमावल्यानंतरही २५० धावांचा टप्पा ओलांडण्यात यश मिळवलं आहे. या सामन्यात वेदांत त्रिवेदीने अर्धशतक केले. हा सामना सेमीफायनलचं तिकीट मिळवण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे.
Vedant Trivedi | India vs Pakistan | U19 World Cup 2026

Vedant Trivedi | India vs Pakistan | U19 World Cup 2026

Sakal

Updated on

India vs Pakistan U19 World Cup Semifinal Qualification Scenario: भारत आणि पाकिस्तान युवा संघात १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील अखेरचा सुपर सिक्समधील सामना बुलावायो येथे खेळवला जात आहे.

हा सामना उपांत्य फेरीचं तिकीट मिळवण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानसमोर (IND vs PAK) २५३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

भारतासाठी वेदांत त्रिवेदीने झुंजार अर्धशतक केले. या सामन्यात विजय मिळवल्यास भारतीय संघ थेट उपांत्य फेरी (Semifinal) गाठेल. पण पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी ३३.३ षटकात लक्ष्य गाठावे लागणार आहे. जर त्यांनी त्यापेक्षा अधिक षटके खेळली, तर भारताचे उपांत्य फेरीतील स्थान नेट रन रेटच्या जोरावरच पक्कं होईल.

<div class="paragraphs"><p>Vedant Trivedi | India vs Pakistan | U19 World Cup 2026</p></div>
U19 WC, IND vs PAK: ५ बॉलमध्ये मोठा ड्रामा! वैभव सूर्यवंशीला एकाच बॉलवर दोनदा जीवदान अन् मग भारताच्या पडल्या तीन विकेट्स
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com