U19 WC, IND vs PAK: ५ बॉलमध्ये मोठा ड्रामा! वैभव सूर्यवंशीला एकाच बॉलवर दोनदा जीवदान अन् मग भारताच्या पडल्या तीन विकेट्स

Dramatic Collapse as India Lose 3 Wickets in 5 Balls vs PAK: १९ वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यात सुरुवातीलाच नाट्यमय घडामोडी घडल्या. वैभव सूर्यवंशीला एकाच चेंडूवर दोनदा जीवदान मिळाले, पण त्यानंतर भारताने ४ चेंडूच तीन विकेट्स गमावल्या.
India vs Pakistan | U19 World Cup 2026

India vs Pakistan | U19 World Cup 2026

Sakal

Updated on

Dramatic Collapse as India Lose 3 Wickets in 5 Balls vs Pakistan: १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेत सुपर सिक्समधील अखेरचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान या दोन संघात होत आहे.

बुलावायो येथील क्विन्स स्पोर्ट्स क्लब येथे होत असलेल्या सामन्यात सुरुवातीलाच नाट्यमय घडामोडी घडताना दिसल्या. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून भारताला (Team India) प्रथम फलंदाजीला बोलावले आहे.

<div class="paragraphs"><p>India vs Pakistan | U19 World Cup 2026</p></div>
U19 World Cup, IND vs PAK: पाकिस्तानने जिंकला टॉस! भारतीय संघात वैभव सूर्यवंशीसह 'या' खेळाडूंना संधी; पाहा प्लेइंग-११
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com