
Muneeba Ali wicket | India vs Pakistan | ICC Women's World Cup 2025
Sakal
भारत-पाकिस्तान महिला वनडे वर्ल्ड कप सामन्यात मुनीबा अलीच्या विकेटवरून वाद झाला.
तिसऱ्या पंचांनी रिप्ले पाहून तिला बाद दिले, पण पाकिस्तान संघाने निर्णयावर आक्षेप घेतला.
मुनीबाची बॅट हवेत असल्याने नियमानुसार ती बाद ठरली.