

IND vs SLC XI Warm UP Match
esakal
Gautam Gambhir Overlooked Him, Kuldeep Yadav Answers in Style: भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून आज (७ ऑगस्ट) कोलंबोमध्ये श्रीलंका क्रिकेट इलेव्हनविरुद्ध सराव सामना खेळत आहे. १५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी हा सराव सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाजांनी दमदार पुनरागमन करत श्रीलंकेला मोठा धक्का दिला. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी दुर्लक्षित झालेला कुलदीप यादव आज सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला.