

India vs South Africa 1st T20I Playing XI
Sakal
भारत विरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
भारतीय संघात संजू सॅमसनला संधी मिळाली नाही, तर जितेश शर्मा यष्टीरक्षक म्हणून खेळणार आहे.
हार्दिक पांड्या आणि शुभमन गिल दुखापतीनंतर पुनरागमन करत आहेत.