IND vs SA, 1st Test: शुभमन गिल पुन्हा टॉस हरला! रिषभ पंतचे पुनरागमन, जुरेललाही संधी; पाहा भारत-द.आफ्रिकेचे Playing XI
India vs South Africa 1st Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील पहिला कसोटी सामना आजपासून सुरू झाला आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन जाणून घ्या.