IND vs SA 3rd T20I : गिल, सूर्यकुमारच्या फॉर्मकडे लक्ष; भारत-आफ्रिका यांच्यामध्ये आज तिसरा टी-२० सामना, कशी असेल Playing XI?

Predicted Playing XI for India vs South Africa 3rd T20I: भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आज धरमशाला येथे तिसरा टी-२० सामना रंगणार आहे. गौतम गंभीर संघात काही बदल करणार का? हा सर्वात मोठा प्रश्न उद्भवला आहे.
IND vs SA 3rd T20I

IND vs SA 3rd T20I

sakal

Updated on

धरमशाला : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आज धरमशाला येथे तिसरा टी-२० सामना रंगणार आहे. ही मालिका भारतीय क्रिकेट संघाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. भारतामध्ये पुढल्या वर्षी (२०२६) टी-२० विश्‍वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com