

Albie Morkel vs Morne Morkel
Sakal
India-South Africa Clash Pits Morkels Against Each Other: टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील सुपर-८ मधील भारत-दक्षिण आफ्रिका सामना रविवारी अहमदाबादला होणार आहे. हा सामन्यात दोन सख्खे भाऊही आमने-सामने आल्याचे पाहायला मिळणार आहे.
अल्बी आणि मॉर्ने या मॉर्केल बंधूंनी दक्षिण आफ्रिका संघातून खेळताना एकत्रितपणे लढा दिलेला आहे. रविवारी हे दोन बंधू भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यादरम्यान आमने-सामने असणार आहेत.