INDW vs SAW: भारताच्या मार्गात पावसाचा खोडा! दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना रद्द झाल्यास कुणाचा फायदा?
India vs South Africa Women’s WC 2025 Match Rain Updates: महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेत आज होणाऱ्या भारत-दक्षिण आफ्रिका सामन्याच पावसामुळे अडथळा आला आहे. जर सामना रद्द झाला, तर काय होईल, जाणून घ्या.