IND vs SL ODI: भारत-श्रीलंका संघातील वनडे सामना दिल्लीतून अचानक हलवला, आता कोणत्या मैदानात होणार मॅच?

India vs Sri Lanka 1st ODI Venue Shift: भारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्यानंतर मायदेशात श्रीलंकेविरुद्ध वनडे आणि टी२० मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना अचानक दिल्लीतून हलवण्यात आला आहे. आता हा सामना कुठे खेळला जाणार, जाणून घ्या.
Team India

Team India

Sakal

Updated on: 

भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यानंतर भारतीय संघाला लगेचच मायदेशात श्रीलंकेविरुद्ध वनडे आणि टी२० मालिका खेळली जाणार आहे. भारत आणि श्रीलंका संघात तीन वनडे आणि तीन टी२० सामने होणार आहेत. पण ही मालिका सुरू होण्यापूर्वीच पहिल्या वनडेची जागा बदलावी लागली आहे.

Team India
IND vs SL Semi Final : भारताला दिवसा 'चांदण्या' दिसल्या! ९ फलंदाज घेऊन उतरले, पण इशान किशन, वैभव सूर्यवंशीमुळे वाचली लाज
Loading content, please wait...