IND vs SL Semi Final : भारताला दिवसा 'चांदण्या' दिसल्या! ९ फलंदाज घेऊन उतरले, पण इशान किशन, वैभव सूर्यवंशीमुळे वाचली लाज

Ishan Kishan half century against Sri Lanka semi final: भारत आणि श्रीलंका यांच्यातील आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाच्या स्टार फलंदाजांची मोठी परीक्षा पाहायला मिळाली.
Ishan Kishan half century against Sri Lanka semi final

Ishan Kishan half century against Sri Lanka semi final

esakal

Updated on: 

India vs Sri Lanka Semi Final Asian Games 2026: आव्हानात्मक खेळपट्टीवर भारताचे स्टार फलंदाज ढेपाळले. वैभव सूर्यवंशी व इशान किशन सोडल्यास अन्य फलंदाजांनी श्रीलंकन गोलंदाजांसमोर नांग्या टाकल्या. ८ फलंदाज घेऊन मैदानावर उतरलेल्या भारतीय संघातील केवळ दोन खेळाडू आज चांगले खेळू शकले. इशानने अर्धशतक झळकावले नसते तर भारताला सन्मानजनक धावसंख्याही उभारता आली नसती... सहान अराछिगेने पहिल्याच स्पेलमध्ये अप्रतिम कामगिरी केली आणि त्यानंतर लंकेच्या इतर गोलंदाजांनी फास आवळला..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com