

India Test Team
Sakal
Sri Lanka vs India, 2nd Test Marathi News: भारत विरुद्ध श्रीलंका संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना कोलंबोमध्ये सुरू असून या सामन्यावर भारतीय संघाने मजबूत पकड बनवली आहे.
मात्र सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (२५ ऑगस्ट) श्रीलंकेला डाव मध्ये गडबडलेला असताना पसिंदू सूरियाबंदारा (Pasindu Sooriyabandara) आणि सोनल दिनूशाने (Sonal Dinusha) डाव सावरला आहे. पण आता भारतीय संघ चौथ्या दिवशी श्रीलंकेला लवकर सर्वबाद करत फॉलोऑन देणार का, हे पाहावे लागणार आहे.