IND vs SL 2nd Test: शुभमन गिलने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजीचा निर्णय; कुलदीप यादव OUT, सारांश जैन IN! पाहा भारताची Playing 11

India vs Sri Lanka 2nd Test: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. शुभमन गिलने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला असून, कुलदीप यादवच्या जागी सारांश जैनला संधी देण्यात आली आहे.
IND vs SL 2nd Test

IND vs SL 2nd Test

esakal

Updated on

India vs Sri Lanka 2nd Test: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्याला आजपासून कोलंबोच्या सिंहली स्पोर्ट्स क्लब मैदानावर सुरुवात झाली आहे.

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने टॉस जिंकला असून, त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com