IND vs SL, Test: भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर! चौथ्या दिवशी फलंदाजी गडबडली, पण गोलंदाजांनी राखले वर्चस्व

Sri Lanka vs India 1st Test, Day-4 Report: भारत आणि श्रीलंका संघात पहिला कसोटी सामना सुरू असून चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. आता पाचव्या दिवशी दोन्ही संघांना विजयाची संधी असली, तरी भारताचे पारडे जड आहे. चौथ्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व राहिल्याचे दिसून आले.
Sri Lanka vs India 1st Test

Sri Lanka vs India 1st Test

Sakal

Updated on

Sri Lanka vs India 1st Test Marathi News: भारत आणि श्रीलंका संघात गॉलमध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू असून अखेरच्या दिवशी भारतीय संघाला विजयाची संधी आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून आता अखेरच्या दिवशी भारतीय संघाला धावांनी विजयासाठी ६ विकेट्सची गरज आहे. श्रीलंकेला अखेरच्या दिवशी विजयासाठी २८८ धावांची गरज आहे.

चौथ्या दिवशी दोन्ही संघांच्या गोलंदाजांचे वर्चस्व राहिल्याचे दिसून आले असून तब्बल १४ विकेट्स गेल्या.

Sri Lanka vs India 1st Test
IND vs SL 1st Test: श्रीलंकेने डाव टाकला! १४ शतकं झळकावणाऱ्या खेळाडूची अचानक एन्ट्री; रेफरीने दिली परवानगी, नेमकी गडबड काय?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com