

Abhishek Sharma | India vs West Indies 3rd T20I
Sakal
India vs West Indies 3rd T20I: रविवारी (११ ऑक्टोबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात तिसरा टी२० सामना इंदोर येथे होत आहे. या सामन्यात अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) वादळी अर्धशतक केले. त्याने चांगली सुरूवात करून दिल्याने भारताला २०० धावांचा टप्पा ओलांडता आला. भारताने वेस्ट इंडिजसमोर २२४ धावांचे लक्ष्य ठेवले.