IND vs WI, 3rd T20I: भारतीय संघात दोन मोठे बदल; वैभव सूर्यवंशीला मिळली संधी? जाणून घ्या Playing XI

India vs West Indies 3rd T20I, Playing XI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात तिसरा टी२० सामना इंदोरमध्ये रविवारी खेळला जात आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल केले आहेत.
India vs West Indies 3rd T20I

India vs West Indies 3rd T20I

Sakal

Updated on: 

India vs West Indies 3rd T20I: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात सध्या रोमांचक टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेत पहिल्या दोन सामन्यांनंतर १-१ अशी बरोबरी आहे. यानंतर आता तिसरा सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर रविवारी (११ ऑक्टोबर) खेळवला जात आहे.

तिसऱ्या टी२० सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजी करेल.

India vs West Indies 3rd T20I
IND vs WI 3rd T20: इंदूरमध्येही आज बॅट विरुद्ध बॅट? दुसऱ्या सामन्यात ५०१ धावांचा पाऊस, आता तिसऱ्या टी-२०मध्येही फलंदाजांचे वर्चस्व राहणार?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com