India vs West Indies 5th T20I rain probability and match timing
esakal
India vs West Indies 5th T20I rain probability and match timing: वेस्ट इंडिजने चौथ्या सामन्यात विजय मिळवून भारताविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका २-२ अशी बरोबरीत आणली. त्यामुळे ही मालिका आता निर्णायक टप्प्यावर आली आहे आणि शनिवारी बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण, हा सामना रद्द होण्याची शक्यता दिसतेय आणि चिन्नास्वामी स्टेडियमवरून तसे अपडेट्स समोर येत आहेत.