India vs West Indies 2nd Test 2025 live score Delhi
esakal
India vs West Indies 2nd Test: भारत-वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जातोय. भारताने पहिला सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आणि दुसरा सामना जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आपले स्थान सुधारण्यावर भारताचा भर आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.