IND vs ZIM: झिम्बाब्वेत वैभव सूर्यवंशीची खरी परीक्षा! पहिला सामना कधी, किती वाजता; संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

IND vs ZIM 2026 T20 Series Schedule: २३ जुलैपासून सुरू होणाऱ्या भारत-झिम्बाब्वे टी-२० मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक, सामन्यांची वेळ, वैभव सूर्यवंशीची मोठी परीक्षा आणि टीम इंडियाची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
IND vs ZIM

IND vs ZIM

esakal

Updated on: 

IND vs ZIM 2026 T20 Series Schedule: इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यावर अपेक्षित कामगिरी करता न आल्याने आता भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्ध नव्या जोमाने मैदानात उतरणार आहे.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार असून या मालिकेत सर्वाधिक चर्चा १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com