

Yashasvi Jaiswal - Rohit Sharma India vs South Africa 3rd ODI
Sakal
भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात ९ विकेट्सने विजय मिळवत मालिका २-१ ने जिंकली.
यशस्वी जैस्वालने शतक ठोकले, तर विराट कोहली आणि रोहित शर्माने अर्धशतकं साकारली.
कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णाने गोलंदाजीत चमक दाखवली.