
भारताने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजंड्स २०२५च्या उपांत्य फेरीतून माघार घेतली आहे.
या स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यावर बहिष्कार टाकला.
याआधीही याच स्पर्धेत साखळी फेरीस भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता.