IND vs AUS, ODI: स्मृती मानधनासह दोघींची अर्धशतकं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध इतिहासात पहिल्यांदाच घडला 'असा' पराक्रम

India Women Post 282 vs Australia: स्मृती मानधना, प्रतिका रावल आणि हर्लिन देओल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत मोठे लक्ष्य ठेवले आहे. तसेच भारताकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठा विक्रमही या सामन्यात झाला.
Pratika Rawal - Smriti Mandhana | IND W vs AUS W

Pratika Rawal - Smriti Mandhana | IND W vs AUS W

Sakal

Updated on
Summary
  • भारताच्या महिला संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २८१ धावांचे लक्ष्य ठेवले.

  • स्मृती मानधना, प्रतिका रावल आणि हर्लिन देओल यांनी अर्धशतके केली.

  • यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध आजपर्यंत कधीच न झालेला विक्रमही या सामन्यात झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com