India Women Team Olympics 2028: भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑलिम्पिकचं तिकीट पक्कं केलं; पुरुष संघाचं काय?

India women's cricket team qualifies for LA Olympics 2028: भारतीय महिला क्रिकेट संघाने लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली आहे. मात्र, पुरुष संघाला अजून ICC टी-20 क्रमवारीच्या आधारे पात्रता निश्चित करावी लागणार आहे. जाणून घ्या संपूर्ण नियम.
India women's cricket team qualifies for LA Olympics 2028

India women's cricket team qualifies for LA Olympics 2028

esakal

Updated on

India women's cricket team qualifies for LA Olympics 2028: भारतीय क्रिकेटसाठी सध्या एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. २०२८ मध्ये होणाऱ्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने आपले स्थान निश्चित केले आहे.

आयसीसी (ICC) आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) क्रिकेटसाठी पात्रतेचे नियम जाहीर केले असून, त्यानुसार भारताचा महिला संघ ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com