

India Women Decline Trophy From ACC Chief Mohsin Naqvi
Sakal
Indian Women Refuse Trophy Presentation From ACC President Mohsin Naqvi: गेल्यावर्षी दुबईमध्ये पुरुषांच्या आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जे घडलं होतं, त्याचीच पुनरावृत्ती रविवारी (१३ सप्टेंबर) झालेल्या महिला टी२० आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाहायला मिळाली आहे.
भारतीय महिला संघांने आठव्यांदा आशिया कप स्पर्धा (Women's Asia Cup) जिंकली. पण भारतीय संघाने आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) प्रमुख मोहसिन नक्वी यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला आहे.