INDW vs ENGW TEST: चक दे इंडिया! भारतीय मुलींचा 'Lords' वर ऐतिहासिक विजय! कसोटीतील इंग्लंडची सर्वात मोठी हार...

India's Historic Lord's Test Win: लॉर्ड्सवरील पहिल्या महिला कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडवर ऐतिहासिक विजय मिळवला. या सामन्यात यास्तिका भाटिया आणि क्रांती गौड यांनीही इतिहास घडवले.
India Women's team

India Women's team

sakal

Updated on

England Women vs India Women Lord's Test: भारतीय महिला क्रिकेट संघाने सोमवारी (१३ जुलै) क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानात ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली आहे. लॉर्ड्सवर नुकताच भारत आणि इंग्लंड महिल संघांमध्ये कसोटी सामना खेळवण्यात आला.

या सामन्याला महत्त्व होतं कारण मोठा इतिहास राहिलेल्या लॉर्ड्सवर खेळला जाणारा हा पहिला वहिला महिला कसोटी सामना होता. या पहिल्या कसोटी सामन्याच विजयाचा मान भारतीय संघाला मिळाला आहे. भारताने इंग्लंडला २७० धावांनी पराभवाचा धक्का दिला आहे.

India Women's team
IND vs ENG: 'Lords' वर देव! भारतीय महिला खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी पोहोचला सचिन तेंडुलकर Video
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com