
India Women Cricket Team
Sakal
भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये विजयाने सुरुवात केली आहे.
पहिल्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेवर ५९ धावांनी विजय मिळवला.
दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, स्नेह राणा यांचे महत्त्वाचे योगदान राहिले.