

Deepti Sharma
esakal
बर्मिंगहॅम : भारतीय महिला क्रिकेट संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ६४ धावांनी धूळ चारली आणि टी-२० विश्वकरंडकात आश्वासक सुरुवात केली. या विजयात स्मृती मानधना (६८ धावा) व दीप्ती शर्मा (५/१०) यांनी शानदार खेळ करीत मोलाचा वाटा उचलला.