

IND vs SA
esakal
डरबन : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ यांच्यामध्ये आजपासून पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. २०२५ मध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर आता भारतीय महिला संघाचं लक्ष्य येणारा वर्ल्डकप असणार आहे. महिला टी-२० वर्ल्डकप २०२६ सुरू होण्यासाठी काही महिनेच उरले आहेत.