When and where to watch India Women vs South Africa Women final
esakal
When and where to watch India Women vs South Africa Women final? भारतीय संघाने महिला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये ऐटित प्रवेश केला.यजमान भारताने नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर रंगलेल्या उपांत्य फेरीत सातवेळच्या वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. आता फायनलमध्ये त्यांच्यासमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असणार आहे. भारत व दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ पहिल्या वर्ल्ड कप जेतेपदासाठी मैदानावर उतरणार आहेत. हा सामना कधी, केव्हा, किती वाजता व कुठे होणार, हे आपण जाणून घेऊयात.