IND vs AUS, 1st T20I: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची दणक्यात सुरुवात; पावसाने खोडा घातला, पण सिडनीत विजय मिळवला

India Women Defeat Australia by 21 Runs in 1st T20I: भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात शानदार केली आहे. पहिल्या टी२० सामन्यात भारतीय महिला संघाने विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली.
India Women Cricket Team

India Women Cricket Team

Sakal

Updated on

India to Victory Over Australia in Sydney T20I: भारतीय महिला क्रिकेट संघाने त्यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात दणक्यात केली आहे. वनडे वर्ल्ड कप जिंकल्यानंतरचा भारतीय महिला संघाचा हा पहिलाच परदेशी दौरा आहे.

या दौऱ्याला रविवारी (१५ फेब्रुवारी) टी२० मालिकेने सुरुवात झाली असून सिडनीमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने (India Women Cricket Team) विजय मिळवला आहे. पावसाचा व्यत्यय आलेल्या या सामन्यात भारतीय महिला संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार (DLS) २१ धावांनी विजय मिळवला.

<div class="paragraphs"><p>India Women Cricket Team</p></div>
IND vs AUS: विश्वविजेत्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला होणार सुरुवात; पाहा संपूर्ण वेळापत्रक अन् Live Telecast डिटेल्स
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com