ICC Women's World Cup SF Scenario: टीम इंडियाचा Semi Final चा मार्ग बनला खडतर! दक्षिण आफ्रिकेच्या थरारक विजयानंतर बिघडलं समीकरण

INDIA’S SEMI-FINAL QUALIFICATION SCENARIO: आयसीसी महिला वर्ल्ड कप २०२५ मध्ये उपांत्य फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाचा मार्ग अधिक कठीण झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या थरारक विजयामुळे भारताचं समीकरण बिघडलं आहे.
INDIA’S SEMI-FINAL QUALIFICATION SCENARIO AFTER SOUTH AFRICA WIN

INDIA’S SEMI-FINAL QUALIFICATION SCENARIO AFTER SOUTH AFRICA WIN

esakal

Updated on

How can India qualify for ICC Women’s World Cup 2025 semi finals? दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने गुरुवारी क्रिकेट विश्वाला थक्क करणारी कामगिरी करून दाखवली. २५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना निम्मा संघ ८१ धावांत तंबूत परतला होता... आफ्रिकेचा विजय जवळपास अशक्यच होता आणि त्यात चेंडू व धावा यांच्यातले अंतर प्रचंड वाढले होते.. पण, च्लोए ट्रायन व नॅडिने डे क्लेर्क ही जोडी मैदानावर उभी राहिली आणि थरारक विजयाची नोंद केली. भारतीय महिला संघाचा वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या या पर्वातील हा पहिलाच पराभव ठरला आणि आता त्यांचे उपांत्य फेरीत जाण्याचे गणितही बिघडले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com