India World Champion: संजू सॅमसन नव्हे, तर 'या' खेळाडूला मिळाला Players of the Match चा पुरस्कार... सारेच चकित...

Who won Player of the Match IND vs NZ final: भारताने न्यूझीलंडचा पराभव करत ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ चे जेतेपद पटकावले आणि इतिहास रचला. मात्र अंतिम सामन्यानंतर जाहीर झालेल्या प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
NOT SANJU SAMSON! JASPRIT BUMRAH WINS PLAYER OF THE MATCH IN T20 WORLD CUP FINAL

NOT SANJU SAMSON! JASPRIT BUMRAH WINS PLAYER OF THE MATCH IN T20 WORLD CUP FINAL

esakal

Updated on

India Lift Third T20 World Cup Title: भारत पुन्हा एकदा विश्वविजेता ठरला... गतविजेत्या भारताने जेतेपद आपल्याकडे राखून इतिहास रचला... भारताच्या २५५ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संपूर्ण संघ १५९ धावांवर तंबूत परतला आणि भारताने ९६ धावांनी बाजी मारली. संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, इशान किशन, जसप्रीत बुमराह व अक्षर पटेल यांनी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेला हा सामना गाजवला. ८९ धावा करणाऱ्या संजूला मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार मिळेल असे वाटले होते, परंतु दुसऱ्याच खेळाडूचे नाव घेतले गेले...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com