भारतीय महिला संघातील खेळाडू वेदा कृष्णमुर्ती ( Veda Krishnamurthy ) हिने आंतरराष्ट्र्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ३२ वर्षीय कर्नाटकच्या क्रिकेटपटूने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहून हा निर्णय सांगितला. तिने या पोस्टमध्ये क्रिकेट प्रवासात साथ देणाऱ्या प्रत्येकाचे आभआर मानले.