
Harshit Rana
Sakal
२३ वर्षीय वेगवान गोलंदाज हर्षित राणा भारताच्या तिन्ही प्रकारात स्थान मिळवून चर्चेत आला आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील आगामी वनडे आणि टी२० मालिकांसाठी त्याची निवड झाली आहे.
याचदरम्यान त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात तो चाहत्याला म्हणतो, 'मी तुझी गर्लफ्रेंड आहे का?'