

Ruturaj Gaikwad - Prithvi Shaw | Ranji Trophy | Chandigarh vs Maharashtra
Sakal
रणजी ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेत महाराष्ट्राने चंदिगढवर दणदणीत विजय मिळवला.
या विजयात ऋतुराज गायकवाड आणि पृथ्वी शॉचे योगदान महत्त्वाचे ठरले.
ऋतुराजने सामनावीर पुरस्कार पृथ्वी शॉसोबत शेअर करून खिलाडूवृत्ती दाखवली असून त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.