
ICC Awards: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून प्रत्येक महिन्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या महिला आणि पुरुष खेळाडूंना पुरस्कार देण्यात येतो. त्यासाठी आधी प्रत्येकी ३ खेळाडूंना नामांकन दिले जाते.
त्यानुसार आता जानेवारी २०२५ महिन्यातील पुरस्कारांसाठी नामांकनं जाहीर झाली आहे. यामध्ये भारताच्या दोन खेळाडूंना नामांकनं मिळाली आहे.