
Navdeep Singh’s Aggressive Celebration
Sakal
वर्ल्ड पॅरा ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप २०२५ मध्ये भारताने २२ पदकांसह १० वा क्रमांक मिळवला.
पॅरिस पॅरालिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता नवदीप सिंगला या स्पर्धेत त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
दरम्यान त्याने केलेल्या त्याच्या सर्वोत्तम थ्रोवर त्याने केलेलं सेलिब्रेशन चर्चेत आहे.