इंडियन प्रीमिअर लीग अनधिकृत? BCCI विरोधात केरळ उच्च न्यायालयात विचित्र याचिका दाखल; २८ पासून लीग सुरू होणार की नाही?

IPL legality case Kerala High Court full details: इंडियन प्रीमिअर लीग (IPL) २०२६ हंगाम २८ मार्चपासून सुरू होणार असताना एक धक्कादायक घडामोड समोर आली आहे. केरळ उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका विचित्र याचिकेत आयपीएलच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
IPL legality case Kerala High Court full details

IPL legality case Kerala High Court full details

esakal

Updated on

Why petition filed against IPL before 2026 season? इंडियन प्रीमिअर लीगचे १९ वे पर्व २८ मार्च पासून सुरू होत आहे. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सलामीच्या लढतीत सनरायझर्स हैदराबादचा सामना करणार आहे. क्रिकेट चाहत्यांमध्ये IPL 2026 ची प्रचंड उत्सुकता आहे, परंतु इंडियन प्रीमिअर लीग "अनधिकृत" असल्याची याचिका केरळच्या उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. २००८ पासून सुरू असलेली आयपीएल ही illegal असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com