खेळाडूंचे कल्याण, हक्कांच्या बाबतीत आयपीएल ही जगातील सर्वोत्तम ट्वेंटी- २० लीग नाही! WCA चा धक्कादायक अहवाल, नव्या लीग टॉपर...

IPL player welfare ranking WCA report details: जगातील सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय ट्वेंटी-२० लीग म्हणून ओळखली जाणारी इंडियन प्रीमिअर लीग (IPL) आता खेळाडूंच्या कल्याण आणि हक्कांच्या मुद्द्यावरून चर्चेत आली आहे.
IPL NOT BEST T20 LEAGUE FOR PLAYER WELFARE AND RIGHTS SAYS WCA REPORT

IPL NOT BEST T20 LEAGUE FOR PLAYER WELFARE AND RIGHTS SAYS WCA REPORT

esakal

Updated on

Why IPL is not best T20 league for player rights? इंडियन प्रीमिअर लीग ही जगातील सर्वात मोठी ट्वेंटी-२० फ्रँचायझी लीग आहे. जगात सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या लीगमध्ये आयपीएलचे नाव आहे. पण, असे असले तरी क्रिकेटपटूंचे कल्याण व हक्कांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये आयपीएलमध्ये सुधारणेला अजूनही वाव असल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com