Asian Games: आशिया कप जिंकल्यानंतर टीम इंडिया पोहचली जपानला! आता कधी होणार सामने? जाणून घ्या Timetable

India Women Cricket Team in Asian Games 2026: भारतीय महिला संघाने नुकताच आशिया कप जिंकला आहे. आता आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी संघ जपानला पोहचला असून स्पर्धेचे वेळापत्रक जाणून घ्या.
Asian Games 2026

India Women Cricket Team

Sakal

Updated on

Asian Games 2026, India Women Cricket Team Schedule: भारतीय महिला संघाने नुकतेच हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात आणि अमोल मुजूमदार यांच्या मार्गदर्शनाखाली दुबईत आशिया कप जिंकला. रविवारी (१३ सप्टेंबर) अंतिम सामन्यात श्रीलंका महिला संघाला पराभूत करत भारताने आठव्यांदा आशिया कप जिंकला होता.

यानंतर लगेचच भारतीय महिला संघ पुढच्या मोहिमेसाठी सज्ज झाले आहेत. भारतीय महिला संघाची पुढची मोहिम आशियाई क्रीडा स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ सुवर्णपदक राखण्याच्या हेतूने मैदानात उतरणार आहे.

Asian Games 2026
Asian Games 2026 पूर्वी टीम इंडियाला धक्का! स्टार खेळाडू संघातून बाहेर, बदली खेळाडूची झाली घोषणा
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com