आशिया चषक २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा ठरल्याप्रमाणे वेळेत होऊ शकलेली नाही.
८ संघांपैकी सध्या फक्त पाकिस्तानने १७ सदस्यीय संघ जाहीर केला आहे.
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर व निवड समिती प्रमुख अजित आगरकर मुंबईत उपस्थित आहेत.
Why is India’s Asia Cup 2025 squad announcement delayed? आशिया चषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या ८ संघांपैकी फक्त पाकिस्तानने त्यांच्या टीमची घोषणा केली आहे. आज भारतीय संघ जाहीर होणार आहे आणि त्यासाठी बीसीसीआयने दुपारी दीड वाजताची वेळ ठरवली आहे. पण, त्यात आता बदल होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे आणि भारतीय संघ निवडीत हे काय विघ्न आले, याची चिंता चाहत्यांना पडली आहे.